Prarthana Behere: तिच्या पैंजणाचा ताल, माझे नाचू नाचू हाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'माझी तुझी रेशीमगाठ'

प्रार्थनाने 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून आपला ठसा उमटवला.

Prarthana Behere | Instagram

साधी-सोज्वळ

मालिकेतील साधी-सोज्वळ दिसणाऱ्या तिच्या नेहा या पात्राने प्रेक्षकांना भारावून टाकलं.

Prarthana Behere | Instagram

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना बेहेरेने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

Prarthana Behere | Instagram

भूमिका

हिंदी असो वा मराठी सर्वच मालिकांमधून प्रार्थनाने अगदी सोशिक अशा भूमिका साकारल्या आहेत.

Prarthana Behere | Instagram

पारंपारिक लूक

पारंपारिक लूकमध्ये प्रार्थनाने तिचं सौंदर्य खुलवलं आहे

Prarthana Behere | Instagram

नऊवारी साडीत

नऊवारी साडीत प्रार्थनाचे सौंदर्य अधिक खुललेलं दिसतंय.

Prarthana Behere | Instagram

फोटो शेअर

नुकतेच प्रार्थना बेहरेने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Prarthana Behere | Instagram

NEXT: Vedvika Soni: चोरू चोरून पाहत, एक पाखरू लाजत

येथे क्लिक करा...