Manasvi Choudhary
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मनोरंजनसृष्टीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
मालिकेतील साधी-सोज्वळ दिसणाऱ्या तिच्या नेहा या पात्राने प्रेक्षकांना भारावून टाकलं.
प्रार्थना बेहेरेने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
हिंदी असो वा मराठी प्रार्थनाने अगदी उत्तम भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे खऱ्या आयुष्यात बोल्ड आणि बिनधास्त आहे.
नुकतेच प्रार्थना बेहरेने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
चॉकलेटी रंगाच्या साडीत मोकळ्या केसामध्ये प्रार्थनाचे सौंदर्य अधिक खुललेलं दिसतंय.