Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आहे.
प्राजक्ताने अभिनयासह तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून प्राजक्ताने सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
प्राजक्ता माळीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
प्राजक्ता माळी अभिनेत्री आणि बिझनेसवूमन देखील आहे.
नुकतंच एका चाहत्याने ‘तू माझ्या बरोबर लग्न करणार का? तुझ्यामुळे मी लग्न केलं नाही, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.’ असं म्हटलं आहे.
प्रश्नावर प्राजक्ताने , ‘माझं काही खरं नाही, तुम्ही करुन टाका असं हटके उत्तर दिलं आहे.