Prajakta Mali: 'प्राजु पागल केलं ग तू...'

Shivani Tichkule

लेटेस्ट फोटो

नुकतेच प्राजक्ता माळीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali Photos | Instagram

वन साईट शोल्डर टॉप

या फोटोंमध्ये प्राजक्ताने वन साईट शोल्डर टॉपमध्ये हॉट लूक दिला आहे.

Prajakta Mali Age | Instagram

कॅप्शन

या फोटोला Live the life, you think you deserve असे कॅप्शन दिले आहे.

Prajakta Mali Style | Instagram

कमेंट

प्रजातीच्या एका चाहत्याने तिचे हे फोटो पाहून प्राजु पागल केलं ग तू अशी कमेंट केली आहे.

Prajakta Mali Fans | Instagram

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री

प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

Prajakta Mali Dress | Instagram

लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. 

Prajakta Mali Beauty | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Prajakta Mali Pink Dress | Instagram

चर्चेतील अभिनेत्री

प्राजक्ता माळी ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

Prajakta Mali Movie | Instagram

Next : गुलाबी आँखें जो तेरी देखी...