Prajaktaraj Jewellery Brand Business : प्राजक्तमाळीचं 'प्राजक्तराज' नेमकं आहे तरी कुठं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या प्राजक्तराज या दागिना ब्रॅण्डमुळे चर्चेत आहे.

Prajakta Mali | Instagram

ज्वेलरी ब्रॅण्ड

सौंदर्याने आणि अभिनयाने लाखोंच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्राजक्ता तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डमुळे लोकप्रिय झाली आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजक्तराज

वर्षानुवर्षे चालत आलेले पारंपरिक दागिने म्हणजे सारा, बुगडी, शिंदेशाही तोडे, पैलू पाटली, मासोळ्या, बेलपान, बकुळीहार, पुतळीहार, साज, ठुशी, नथ, मोहनमाळ, चंद्रहार यासारखे अनेक दागिने प्राजक्तराज मध्ये उपलब्ध आहेत.

Prajakta Malis prajaktaraj | Instagram

दागिन्यांची नावे

सोन्या, चांदी आणि तांब्याच्या दागिन्यांना शृंखलेची नावं आहेत तुळजा, म्हाळसा आणि सोनसळा.

prajakta mali | Instagram

पारंपरिक मराठमोळा साज

पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांची विक्री तिच्या 'प्राजक्तराज' या ब्रँडच्या वेबसाइटवर केली जाते.

Prajakta Mali | Instagram

प्रदर्शन

लवकरच काही प्रदर्शनांमध्येही हे अलंकार विक्रीसाठी उपलब्ध होतील, जेणेकरून महाराष्ट्राची संस्कृती कानाकोपऱ्यात पोहोचेल. 

prajakta mali | Instagram

अंलकार

तसेच पुरूषांसाठी अलंकार घेऊन येणार असल्याचे प्राजक्ताने सांगितलं आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT: Shivali Parab: 'कल्याणची चुलबुली' शिवाली परब कुठे फिरतेय?

येथे क्लिक करा....