ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी मनोरंजन विश्वातील कलरफुल अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत
अभिनेत्री पूजा सावंत सुंदर अभिनेत्रीपैंकी एक आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजा सावंत चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच पूजाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पूजाचं कलरफुल सौंदर्य खुललं आहे.
या लूकमध्ये पूजा अप्रतिम दिसते आहे.
सोशल मीडियावर पूजाच्या फोटोंना अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.