Pooja Sawant Kokan Photos: कोकणात पूजाचा 'कलरफुल' अंदाज, फॅन्स घायाळ

साम टिव्ही ब्युरो

पूजा सावंत ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.

Pooja Sawant Kokan Photos | Instagram/@iampoojasawant

'क्षणभर विश्रांती' ह्या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले आहे.

Pooja Sawant Kokan Photos | Instagram/@iampoojasawant

पूजा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Pooja Sawant Kokan Photos | Instagram/@iampoojasawant

या माध्यमातून पूजा तिच्या फॅन्सना ताज्या अपडेट देत असते.

Pooja Sawant Kokan Photos | Instagram/@iampoojasawant

हल्लीच पूजा कोकण मध्ये गेले असल्याचे समजते आहे.

Pooja Sawant Kokan Photos | Instagram/@iampoojasawant

पूजाने कोकणात फोटोशूट केले आहे.

Pooja Sawant Kokan Photos | Instagram/@iampoojasawant

नव्या स्टायलिश अंदाजात पूजा तिच्या चाहत्यांची मनें जिंकते आहे.

Pooja Sawant Kokan Photos | Instagram/@iampoojasawant

पूजाच्या कोकणातील फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे.

Pooja Sawant Kokan Photos | Instagram/@iampoojasawant

NEXT:Madhura Joshi| मधुराचं साडीतलं सौंदर्य! एकदा पाहाच