Happy Birthday Pooja Sawant: पूजा सावंतचा चित्रपटातील 'नजराना', फॅन्स आजही पाहतात

साम टिव्ही ब्युरो

सहजसुंदर अभिनय, दिलखुलास व्यक्तिमत्व आणि मनमोहक नृत्याने चाहत्यांचे मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.

Happy Birthday Pooja Sawant | Instagram

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि चाहत्यांमध्ये पूजाला ‘मिस कलरफूल’ या नावाने ओळखले जाते.

Happy Birthday Pooja Sawant | Instagram

अनेक चित्रपटांतून पूजा चाहत्यांच्या भेटीला आली आहे. छोट्या पडद्यावरील पूजाने बॉलिवूड इंडस्ट्रीत एन्ट्री केली आहे.

Happy Birthday Pooja Sawant | Instagram

 ‘बूगी वूगी’  या डान्स रिअॅलिटी शोमधून पूजाने तिचा प्रवास सुरू केला आहे.

Happy Birthday Pooja Sawant | Instagram

क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पूजाने अभिनयाला सुरूवात केली आहे.

Happy Birthday Pooja Sawant | Instagram

लपाछपी या चित्रपटातील पूजाची भूमिका आजही चाहत्यांच्या अंगावर शहारे आणते.

Happy Birthday Pooja Sawant | Instagram

'भेटली तू पुन्हा' हा पूजाचा सुपरहिट चित्रपटापैंकी एक आहे.

Happy Birthday Pooja Sawant | Instagram

दगडी चाळ या चित्रपटात पूजाने कसदार भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Happy Birthday Pooja Sawant | Instagram

NEXT:Khushi Kapoor|शराऱ्यात खुललं खुशीचं अप्रतिम सौंदर्य! नजरेने करतेय घायाळ