Pooja Sawant ला श्रावणक्वीन का म्हणतात माहितीये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठी मनोरंजनसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली पूजा सावंत

Pooja Sawant | Instagram

श्रावणक्वीन

पूजा सांवतला श्रावणक्वीन म्हणतात

Pooja Sawant | Instagram

ग्लॅमर दुनिया

सहजसुंदर अभिनय आणि ग्लॅमरस लुकमुळे पूजानं पदार्पणापासूनच मराठी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

Pooja Sawant | Instagram

दमदार सुरूवात

पूजाने सुरूवातीलाच श्रावणक्वीन या स्पर्धेत सहभाग घेतला आणि विजयी झाली

Pooja Sawant | Instagram

श्रावणक्वीन मुकूट

'श्रावण क्वीन'चा लखलखता मुकूट परिधान केल्यानंतर पूजाने मागे वळून पाहिले नाही

Pooja Sawant | Instagram

कशी झाली सुरूवात

या स्पर्धेनंतर पूजाच्या खऱ्या आयुष्याला सुरूवात झाली असे ती अनेकदा बोलते

Pooja Sawant | Instagram

संधी

श्रावण क्वीन'नं मला एका अनोख्या विश्वात प्रवेश करण्याची संधी मिळवून दिली आणि माझ्या करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली.

Pooja Sawant | Instagram

ओळख

माझ्यातला आत्मविश्वास वाढला कारण, मनोरंजन श्रेत्र हे माझ्यासाठी अगदीच नवीन होतं. पण, या व्यासपीठानं माझी त्या स्वप्नवत दुनियेशी ओळख करून दिली.तसंच मनोरंजनविश्वात पाय रोवण्याची ताकदही या स्पर्धेनंच दिली.

Pooja Sawant | Instagram

NEXT: Tv Actress Shweta Tiwari Unseen Photo: वय आणि सौंदर्याचा काही ताळमेळ नाही!|

येथे क्लिक करा...