साम टिव्ही ब्युरो
टेलिव्हिजन क्षेत्रातील मराठमोळी अभिनेत्री म्हणजे पूजा कातुरडे.
एकांएकीतेतून पूजाने मालिका विश्वात पदार्पण केलं आहे.
मालिका सिनेमांतून पूजाने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सोशल मीडियावर पूजा सक्रिय असते.
सोशल मीडियावर पूजा फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते.
पूजाच्या फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.
या फोटोतील पूजाचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.