Chandrakant Jagtap
पूजा हेगडेने नुकते इंस्टाग्रामवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने व्हाइट ऑफ शोल्डर गाउन परिधान केलेला आहे.
या ड्रेसमध्ये ती एखाद्या अप्सरेप्रमाणे अतिशय सुंदर दिसत आहे.
पूजाने हा लूक मॅचिंग ज्वेलरीसोबत कंप्लीट केला आहे.
तिने हातात व्हाइट स्टोनचा चोकर घातला आहे, तर हातात ब्रेसलेट घातले आहे.
व्हाईट ड्रेससोबत व्हाइड ज्वेलरीमुळे पूजाचे सौंदर्य आणखी खुलून दिसतंय.
या ड्रेसवर पूजाने अतिसय समर्पक मेकअप केला आहे.
तिच्या या फोटोंवरून नजर हटवणे चाहत्यांना अवघड जाणार आहे.
पूजा हेगडे लवकरच आगामी चित्रपट किसी का भाई, किसी की जानमध्ये दिसणार आहे.