Pooja Hegde: रात्र झाली अन् तारे चमकू लागले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर अभिनेत्री

बॉलीवूड ते साऊथ चित्रपटांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक पूजा हेगडे सध्या चर्चेत आहे.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

फोटो

अभिनेत्री पूजा हेगडेने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 


Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

वेड

अभिनेत्री पूजा हेगडेच्या नव्या लूकनं चाहत्यांना वेड लावलंय.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

सुदंर

पूजा एथनिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

अंदाज

पूजाने मोकळ्या केसासह हटके अंदाजात दिसते आहे.

Pooja Hegde | Instagram/@hegdepooja

घायाळ

वेगवेगळ्या पोजमध्ये पूजा चाहत्यांना घायाळ करत आहे.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

लाईक्स आणि कमेंट्स

पूजाचे फोटोेवर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात होते आहे.

Pooja Hegde | Instagram/ @ hegdepooja

NEXT: Love Vs Friendship| प्रेम की मैत्री, नातं कसे ओळखाल?

Love Vs Friendship | Saam Tv
येथे क्लिक करा...