Pooja Hegde: ३२ वर्षीय अभिनेत्री पडली सलमान खानच्या प्रेमात?

Satish Daud

साऊथ अभिनेत्री

मुंबई-साऊथकडील अभिनेत्री पूजा हेगडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

Pooja Hegde | Instagram

'किसी का भाई किसी की जान'

पूजा हेगडे सध्या तिच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Pooja Hegde | Instagram

पूजा हेगडे सलमान खान

या चित्रपटात पूजा हेगडे सलमान खानसोबत दिसणार आहे. 

Pooja Hegde | Instagram

पूजा हेगडे प्रेम

सलमानसोबत काम करतानाचा अनुभव पूजाने एका मुलाखतीत सांगितला. 

Pooja Hegde | Instagram

पूजा हेगडे अफेअर

मध्यंतरी पूजा हेगडे आणि सलमान खान यांच्या अफेअरच्या चर्चांना सर्वत्र उधाण आले होते.

Pooja Hegde | Instagram

मुलाखतीत स्पष्टीकरण

या सर्व अफवांबद्दल पूजाने मुलाखतीत काही गोष्टींचे स्पष्टीकरण दिले.

Pooja Hegde | Instagram

सलमान खान

सलमान खान आणि माझ्यात असे काही नाही, असं पूजा हेगडेने स्पष्ट केलं आहे.

Pooja Hegde | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

सलमानची स्तुती करताना पूजा म्हणाली, सलमान सरांना मी जसे पडद्यावर पाहिले, तसे ते प्रत्यक्षातही आहेत.

Pooja Hegde | Instagram

पूजा हेगडे वय

पूजा हेगडे ही सलमान खानपेक्षा २६ वर्षांनी लहान आहे.

Pooja Hegde | Instagram

NEXT: साऊथच्या या अभिनेत्रीने लावलंय तरुणांना वेड

Samyuktha Menon | Instagram