Boys Impress: मुलांना इम्प्रेस करायचय? मग पलक तिवारीचे 'हे' स्टायलिश आऊटफिट ट्राय करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्टाईल

सेलिब्रिटीची फॅशन स्टाईल कायमच ट्रेडिंगमध्ये असते.

Palak Tiwari | Instagram

चर्चेत

अभिनेत्री पलक तिवारी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे कायमच चर्चेत असते.

Palak Tiwari | Instagram

हॉट आणि बोल्ड

पलककडे हॉट आणि बोल्ड ड्रेसेसच बरेच कलेक्शन आहे.

Palak Tiwari | Instagram

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर पलकने फोटो पोस्ट करताच प्रतिक्रियांचा सिलसिला सुरू असतो.

Palak Tiwari | Instagram

आवड

मुलींना पलकचा ग्लॅमरस अवतारातील फोटो खूपच आवडतात.

Palak Tiwari | Instagram

स्टाईल

अनेकदा पलकची फॅशन स्टाईल मुली करतात.

Palak Tiwari | Instagram

मागणी

सध्या सोशल मीडियावर पलकचे फोटो पाहून त्याच ड्रेसेसची मागणी केली जात आहे.

Palak Tiwari | Instagram

चाहतावर्ग

पलकचा चाहतावर्ग मोठा आहे.

Palak Tiwari | Instagram

NEXT: Autistic Child | तुमचं मुल शाळेत जातय, पण बोलत नाही असू शकतात 'ही' कारणे

येथे क्लिक करा....