ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री नोरा हॉटनेसशिवाय आपल्या बोल्ड लूकने लोकांच्या मनावर राज्य करते.
तिच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत.
नोरा फतेहीचा लेटेस्ट लूक चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.
नॉराचं आज संध्याकाळी 'सेक्सी इन माय ड्रेस' हे गाणं रिलीज होणार आहे.
अभिनेत्री सतत बोल्ड लूकमध्ये स्पॉट होत असते.
नोराने ऑफ शोल्डर लाल मिनी ड्रेस परिधान करून सटल मेकअपसह लूर पूर्ण केला आहे.
नोराच्या या फोटोंना नेहमीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात चाहत्यांची पसंती मिळत आहे.