ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बिग बॉस फेम अभिनेत्री नितीभा कौल सोशल मीडियावर चर्चेत आहे.
हटके स्टाईलनुळे नितीभा कायमच प्रकाशझोतात असते.
सोशल मीडियावर बोल्डनेसने नितीभा साऱ्यांनाच मागे टाकते.
नुकतेच नितिभाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
स्टायलिश अंदाजातली नितिभा चाहत्यांना आवडली आहे.
नितीभाच्या फोटोंवर चाहत्याकडून भन्नाट प्रतिक्रिया येत आहे.
सोशल मीडियावर नितीभाचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
NEXT: मकरसक्रांतीनिमित्त ट्राय करा, 'हे' Traditional ब्लॅक आऊटफिट