Nikki Tamboli: उर्फी नाही निक्कीचा सोशल मीडियावर धुराळा!

साम टिव्ही ब्युरो

बिग बॉस फेम निक्की तांबेळी साऱ्यांनाच ठाऊक आहे.

Nikki Tamboli | Instagram

सोशल मीडियावर निक्की तिच्या हॉट आणि बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते.

Nikki Tamboli | Instagram

निक्कीचा हॉटनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Nikki Tamboli | Instagram

निक्की सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.

Nikki Tamboli | Instagram

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून निक्की चाहत्यांच्या संपर्कात असते.

Nikki Tamboli | Instagram

या फोटो मध्ये निक्कीने हटके स्टाईलने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Nikki Tamboli | Instagram

निक्कीच्या फॅशनस्टाईलचा खास चाहतावर्ग आहे

Nikki Tamboli | Instagram

NEXT:Popular Villains of movies: नायक नही खलनायक हू मैं... हिरोपेक्षा खलनायकच हिट ठरलेले चित्रपट कोणते?