Nikki Tamboli: बोल्डनेस अलर्ट! निक्कीचा साडीतला हॉट अवतार

Gangappa Pujari

निक्की तांबोळी

झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध नाव म्हणजे अभिनेत्री निक्की तांबोळी.

Nikki Tamboli | Saamtv

खतरो के खिलाडी

बिग बॉसपाठोपाठ खतरो के खिलाडीमुळे निक्की तांबोळी चर्चेत आली.

Nikki Tamboli | Saamtv

सोशल मीडिया

निक्की सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Nikki Tamboli | Saamtv

चाहते...

सोशल मीडियावर निक्कीच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Nikki Tamboli | Saamtv

पोस्ट...

निक्की कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Nikki Tamboli | Saamtv

चर्चा...

सध्या अभिनेत्रीच्या काही फोटोंची चर्चा तुफान रंगत आहे.

Nikki Tamboli | Saamtv

बोल्ड लूक

फोटोंमध्ये निक्कीचा जबरदस्त बोल्ड लूक पाहायला मिळत आहे..

Nikki Tamboli | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Nikki Tamboli | Saamtv

NEXT: बोलक्या तिच्या डोळ्यांवर; चाहते भाळले!

Krithy Shetty | Saamtv