Nidhhi Agerwal : ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये निधि अग्रवालचा कातिल लूक

सतीश दौड-पाटील

साऊथ फिल्म अभिनेत्री निधि अग्रवाल कायम चर्चेत असते.

Nidhhi Agerwal | Instagram

निधि अग्रवाल सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

Nidhhi Agerwal | Instagram

नुकतेच निधिने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Nidhhi Agerwal | Instagram

निधिने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

Nidhhi Agerwal | Instagram

निधिच्या फोटोंना तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

Nidhhi Agerwal | Instagram

निधि अग्रवालच्या फोटोंवर चाहते तुफान प्रतिक्रिया देत आहेत.

Nidhhi Agerwal | Instagram

निधि अग्रवालने मुन्ना मायकल या चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Nidhhi Agerwal | Instagram

आपल्या अभिनयाने निधिने प्रेक्षकांच्या मनावर चांगलच अधिराज्य गाजवलं.

Nidhhi Agerwal | Instagram

NEXT : हाय गर्मी! श्रिया सरनच्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

Shriya Saran | Instagram