Mrunal Thakur: अहो.. मला इष्काची इगंळी डसली, अन् मी नवरीसारखी नटली...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री मृणाल ठाकूर आघाडीच्या सुदंर अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Mrunal Thakur Bridal Look | Instagram

इंडस्ट्रीत मृणाल तिच्या दमदार अभिनय आणि स्टायलिश अंदाजामुळं चर्चेत असते.

Mrunal Thakur Bridal Look | Instagram

मृणाल पारंपारिक असो या वेस्टर्न लूक नेहमीच नेटकर्याचे लक्ष वेधून घेतो.

Mrunal Thakur Bridal Look | Instagram

हल्लीच मृणालने तिचा साज श्रृगांरातील फोटो पोस्ट केले आहेत.

Mrunal Thakur Bridal Look | Instagram

मृणालने वेडिंग लूक केला आहे जो चाहत्यांसह साऱ्याचेच लक्ष वेधतो आहे.

Mrunal Thakur Bridal Look | Instagram

मृणालच्या फोटोंवर चाहत्यांकृून भन्नाट कमेंट्स येत आहेत.

Mrunal Thakur Bridal Look | Instagram

मृणालने तिच्या करिअरची सुरूवात टिव्हीपासून केली आहे.

Mrunal Thakur Bridal Look | Instagram

NEXT:Sonalee Kulkarnli| रोखून पाहावं असं अप्सरेचं ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोशूट

येथे क्लिक करा...