Beautiful Photos: धुंद गार वारा, हा कोवळा शहारा .. मौनीच्या सौंदर्याची भुरळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हॉट आणि बोल्ड अभिनेत्री

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री मौनी रॉय सतत चर्चेत असते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

स्टायलिश अंदाज

सोशल मीडियावर मौनी तिच्या स्टायलिश अंदाजाने धुमाकूळ घालत असते

Mouni Roy | Instagram @imouniroy

ओळख

अगदी कमी वेळात मौनीने मनोरंजनविश्वात तिचे विशेष स्थान निर्माण केला आहे.

Mouni Roy Bold Photos | Instagram @imouniroy

मालिका

एकता कपूरच्या नागिन या मालिकेतून मौनीने तिचे नशीब उजळवले

Mouni Roy | Instagram @imouniroy

अभिनय

यानंतर मौनीने चित्रपटांमध्ये अभिनय केला सध्या मौनी यशाच्या शिखरावर आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

नवीन व्यवसाय

नुकताच मौनीने मुंबईत तिचे रेस्टॉरंट सुरू केलं आहे. बदमाश अस नाव आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

पोस्टद्वारे माहिती

सोशल मीडियावर मौनीने फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Girls Secrets: मुलांनो! मुलींच्या मनातील 'हे' 5 सिक्रेट्स तु्म्हाला माहीती नाहीत

येथे क्लिक करा...