Mouni Roy: बहर तुझ्या सौंदर्याचा; मौनीच्या बोल्डनेसची झलक!

Gangappa Pujari

‘नागिन’

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy | Instagram

मौनी रॉय...

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy Birthday | Instagram

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy Photoshoot | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy Birthday | Instagram

फॅशन विश्व

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Instagram

फोटोशूट

अभिनेत्री सतत वेगवेगळे फोटोशूट करत असते.

Mouni Roy | Instagram

चाहता वर्ग

मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे..

Mouni Roy | Instagram

नवीन फोटो...

नुकतेच मौनीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram

NEXT: सोनाली म्हणजे जणू सोनपरी, पाहा फोटो...

Instagram
येथे क्लिक करा