Mouni Roy: बोल्ड मौनीचा रॉयल अंदाज; लूक पाहून चाहते घायाळ!

Gangappa Pujari

‘नागिन’

एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतून घराघरांत प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मौनी रॉय.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

अभिनयाचा जलवा

मौनी सध्या बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवत आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

प्रवास

टीव्हीच्या छोट्या पडद्यापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे.

Mouni Roy Photos | Instagram/ @imouniroy

फोटो आणि व्हिडीओ

सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री मौनी रॉय आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते.

Mouni Roy | Saamtv

फॅशन विश्व

केवळ अभिनयच नव्हे, तर फॅशन विश्वात देखील मौनीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Mouni Roy | Saamtv

नवे फोटो

नुकतेच मौनीने सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

सोज्वळ साज

नेहमी बोल्ड अवतारात दिसणाऱ्या मौनीचा सोज्वळ साज या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

Mouni Roy | Saamtv

प्रतिक्रिया

मौनीच्या या खास लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mouni Roy | Saamtv

NEXT: बाप्पाच्या स्वागताला नटली रिंकू

Rinku Rajguru Ganapti Festival Special Photoshoot | Saamtv
येथे क्लिक करा