Mouni Roy: हॉटनेसचा तडका! मौनीच्या बोल्ड लूकने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

Gangappa Pujari

बॉलिवूडची बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून मौनी रॉयचे नाव घेतले जाते.

Mouni Roy | Saamtv

मौनी तिच्या जबरदस्त लूकने नेटकऱ्यांना वेड लावत असते.

Mouni Roy | Saamtv

एकापेक्षा एक बोल्ड फोटो पोस्ट करत ती सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.

Mouni Roy | Saamtv

सध्या तिच्या अशाच हटके लूकमधील फोटोंची चर्चा होत आहे.

Mouni Roy | Saamtv

फोटोंमध्ये मौनी निळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये किलर पोझ दिल्या आहेत.

Mouni Roy | Saamtv

मौनीने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Saamtv

तिच्या या दमदार लूकवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mouni Roy | Saamtv

NEXT: श्रेया बुगडेचा ग्लॅमरस अंदाज! डॅशिंग लूकने वेधले लक्ष

Shreya Bugde | Saamtv
येथे क्लिक करा