Siddhi Hande
अभिनेत्री मिथिला पालकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मिथिला पालकर अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
मिथिला पालकरने अमेय वाघसोबत मुरांबा हा चित्रपट केला होता.
मिथिला पालकरने नुकतेच सोशल मीडियावर नारंगी रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
मिथिला पालकरने छान साउथ इंडियन लूक केला आहे. केसात छान गजरा माळला आहे.
मिथिला पालकरने छान साउथ इंडियन ज्वेलरीदेखील घातली आहे.
मिथिला ही तिच्या कपसाँगमुळेही नेहमी चर्चेत असते. तिचे कपसाँग अनेकांना आवडतात.