Mithila Palkar: 'वेबसिरीज क्वीन' मिथिलाचा स्टनिंग लूक

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री मिथिला पालकर ही सोशल मीडिया स्टार आहे.

Mithila Palkar | Instagram

अभिनय

ग्लॅमरच्या दुनियेत सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री मिथिला पालकरनं स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Mithila Palkar | Instagram

सौंदर्याने घायाळ

नृत्य, संगीत, अभिनय यासह मिथिला तिच्या मनमोहक सौंदर्याने कायमच घायाळ करते .

Mithila Palkar | Instagram

हटके लूक

'वेब क्वीन' मिथिला स्टायलिश लुक आणि हटके फॅशनमुळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Mithila Palkar | Instagram

रंगीबेरंगी लूक

रंगीबेरंगी लूकमधील नवीन फोटो मिथिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.

Mithila Palkar | Instagram

स्टायलिश लूक

मिथिलाने डायमंड ज्वेलरीसह हेअरस्टाईलने लूक परिपूर्ण केला आहे.

Mithila Palkar | Instagram

फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे ट्रेडिंगमध्ये आहे.

Mithila Palkar | Instagram

NEXT: MAMI Film Festival 2023: 'मामी फिल्म फेस्टिव्हल' मध्ये अवतरल्या बॉलिवूडच्या अप्सरा

MAMI Film Festival 2023 | Social Media
येथे क्लिक करा....