Mithila Palkar: ‘वेब क्वीन’ मिथिलाच्या अदा; चाहते झाले फिदा!

Chetan Bodke

बोल्ड आणि बिंधास्त लूकमुळे चर्चेत

मिथिला नेहमीच सोशल मीडियावर उत्तम अभिनयासह तिच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकमुळे चर्चेत असते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथिलाच्या कातील अदा

मिथिला पालकर म्हटलं की नेटकऱ्यांच्या डोळ्यासमोर येते, सुंदर डोळ्याची, कुरळ्या केसांची आणि विविध अदांनी भरलेली अभिनेत्री...

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथिलाचे नवीन फोटो

मिथिला कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच अभिनेत्रीने काही नवीन फोटो शेअर केलेत, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

नखरेल अदा

मिथिला कायमच सोशल मीडियावर बोल्ड आणि ब्युटीफूल अदा देत, फोटो शेअर करत असते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथिलाचा ओटीटीवरील धमाका

'गर्ल इन द सिट', 'ऑफिशिअल चुक्यागिरी', 'लिटील थिग्स' या वेबसीरिजमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

उत्तम आणि भारदस्त अभिनय

मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीतही उत्तम आणि भारदस्त अभिनयाकरिता मिथिला खूपच प्रसिद्ध आहे.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथीलाचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

‘माझा हनीमून’ या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून सिनेसृष्टीत डेब्यू केलं तर, ‘कट्टीबट्टी’या चित्रपटाच्या माध्यमातून तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

प्रसिद्धी मिळाली

मिथिलाचा ‘मुरांबा’ या चित्रपटातून खूपच प्रसिद्ध झाली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

केंड्रिक कप

मिथिलाला अण्णा केंड्रिक कपच्या आधारावर ‘ही चाल तुरू तुरू’ हे गाणं गायल्यापासून खुपच प्रसिद्धी मिळाली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

NEXT: सोज्वळ, सुंदर मनमोहक 'देवयानी'... फोटोंवरुन नजरच हटेना!

Shivani Surve Photos | Instagram/ @iam_shivanisurve
येथे क्लिक करा...