Shivani Tichkule
मराठीतल सुंदर आणि मनमोहक अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतचं नवीन फोटशूट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये मितालीचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळत आहे.
मितालीच्या सौंदर्याच्या नजारा पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत
मिताली मयेकर ही एक भारतीय मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे.
मराठमोळ्या मितालीने वयाच्या १३ व्या वर्षीच हिंदी चित्रपटातून अभिनय कौशल्यास सुरूवात केली आहे.
मितालीच्या शरीरावर 6 टॅटू आहेत जे तिच्या आयुष्यातील विविध विश्वास आणि विशेष गोष्टी दर्शवतात.
दिलखुलास अंदाजात मिताली फॅन्सच्या काळजात वार करते.
मितालीच्या सर्व फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.