Mitali Mayekar: कोण आहे मिताली मयेकरचा नवरा?, कशी जमली जोडी

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर कलाविश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Mitali Mayekar | Instagram

सिद्धार्थ चांदेकर

सिद्धार्थ चांदेकर याच्याशी इन्स्टाग्रामवर तिचं प्रेम जुळल्याचं सागण्यात येत आहे.

Mitali Mayekar | Instagram

मिताली आणि सिद्धार्थ

दोन वर्षे रिलेशनशिपनंतर या दोघांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली

Mitali Mayekar | Instagram

लोकप्रिय कपल

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे.

Mitali Mayekar | Instagram

कसं जुळलं प्रेम

२०१७ मध्ये एका रिअॅलिटी शो मध्ये या दोघांची एकमेकांशी ओळख झाली

Mitali Mayekar | Instagram

विवाह

तीन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनी मोठ्या थाटामाटात विवाह केला

Mitali Mayekar | Instagram

आघाडीचा अभिनेता

सिद्धार्थ चांदेकर मराठी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

Mitali Mayekar | Instagram

NEXT: Girija Prabhu: सुंदर, मनमोहक गिरीजा म्हणजे जणू रूपाची खाणच

Girija Prabhu | Instagram