साम टिव्ही ब्युरो
मानसी नाईक मराठी अभिनेत्रीपैंकी एक आहे.
मानसी नाईक ही तिच्या अभिनयासह मनोरंजन विश्वात नृत्य कौशल्यासाठी ओळखली जाते.
मराठी भन्नाट गाण्याच्या तालावर ठेका धरत मानसीने प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली आहे.
सोशल मीडियावर मानसीने फोटो शेअर केले आहेत.
क्रिम कलरच्या साडीत मानसीची दिलखेचक अदा चाहत्यांना घायाळ करते आहे.
कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, मोत्याची माळ, मानसीने असा मराठमोळा लूक केला आहे.
सोशल मीडियावर मानसी कायम सक्रिय असते.
मानसीची मराठमोळी स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडली आहे.