Manasi Naik | मायकल जॅक्सन स्टाईलमधल्या मानसीला पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मानसी नाईक

अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच तिचे अप्रतिम फोटो शेअर करत असते.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

फोटो

नुकतेचं मानसीने तिचे नवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

लूक

या फोटोमध्ये मानसी नाईकने मायकल जॅक्सन स्टाईलचा लूक केला आहे.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

हॅट

तिच्या डोक्यावरची हॅट लक्ष वेधून घेत आहे.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

फोटोशूट

मानसीने तिच्या ऑडी कार सोबत फोटोशूट केले आहे.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

अभिनेत्री

गोल्डन वुमन आयकॉन अवॉर्ड्स 2023 ला अभिनेत्री मानसी नाईकने ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

मायकल जॅक्सन

मानसीने ब्लॅक ब्रालेट आणि वेस्टकट पॅन्ट परिधान करून मायकल जॅक्सन लूक पुर्ण केले आहे.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

Next : Shriya Pilgaonkar | श्रियाची सहकुटूंब मालदिव्स ट्रिप पाहिली का?

Shriya Pilgaonkar
येथे क्लिक करा...