Malaika Arora : वयाच्या ४९ व्या वर्षीही मलायका दिसते खूपच हॉट

Satish Daud-Patil

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायम चर्चेत असते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायका सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

अनेकदा मलायका आपले बोल्ड फोटो शेअर करत असते.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

नुकतेच मलायकाने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

या फोटोंमध्ये मलायकाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायकाने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

मलायकाच्या फोटोंवर चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Malaika Arora | Instagram @malaikaaroraofficial

Pooja Birari : परी म्हणू की सुंदरा...मराठमोळी अभिनेत्रीच्या मनमोहक अदा!

Pooja Birari | Instagram