Malaika Arora: मलायकाच्या कातील अदा; हॉट फोटोंनी उडवली झोप!

Gangappa Pujari

बोल्ड अभिनेत्री

बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून अभिनेत्री मलायका अरोराचे नाव घेतले जाते.

Malaika Arora | Instagram

चर्चेत

मलायका तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Malaika Arora | Instagram/@malaikaaroraofficial

सोशल मीडिया

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Malaika Arora | Saamtv

फोटो

मलायकाचे तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Malaika Arora | Saamtv

नवीन पोस्ट...

अलिकडेच मलायकाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Malaika Arora | Saamtv

बोल्ड लूक

फोटोंमध्ये मलायकाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Malaika Arora | Saamtv

भुरळ

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Malaika Arora | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Malaika Arora | Saamtv

NEXT: मनमोहक मृणालचे नवीन फोटो...

Mrunal Thakur | Saamtv
येथे क्लिक करा