Madhurani Prabhulkar | मधुराणीच्या स्पर्शाने रातराणी फुलली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिकेतला लोकप्रिय चेहरा

आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

भूमिका

मालिकेत ‘आई’ च्या भूमिकेत ‘अरुंधती’ म्हणून मधुरानी प्रभुलकर लोकप्रिय आहे.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

अभिनयाचा प्रेक्षकवर्ग

मालिकेतल्या मधुरानी प्रभुलकरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

लोकप्रियतेच्या शिखरावर

या मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. 

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर मधुरानी कमालीची सक्रिय असते.

Madhurani Prabhulkar Tv Actress | Instagram @madhurani.prabhulkar

फोटो व्हायरल

मधुरानीचे फोटो शेअर करताच तूफान व्हायरल होत असतात.

Aai Kuthe Ky Karte Serial | Instagram @madhurani.prabhulkar

मधुराणी

मधुराणी मालिकेत मोठी वाटत असली तरी ती वयाने फार मोठी नाहीये.

Madhurani Prabhulkar Age

Next : Sonalee Kulkarni | प्रेम असावं तर असं! सोनालीच्या फॅन्सनी हुबेहूब रेखाटलं चित्र

Sonalee Kulkarni Drawings | Instagram @sonalee18588
येथे क्लिक करा...