Madhura Joshi: मधुराचं साडीतलं सौंदर्य! एकदा पाहाच

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'फुलाला सुगंध मातीचा' मधील एमिली म्हणजेच अभिनेत्री मधुरा जोशी

Madhura Joshi | Instagram

मालिकेतील मधुराच्या भूमिकेने साऱ्यांची मनं जिंकली आहेत.

Madhura Joshi | Instagram

सोशल मीडियावर मधुरा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Madhura Joshi | Instagram

हल्लीच मधुरानं तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Madhura Joshi | Instagram

गुलाबी रंगाच्या साडीत मधुरा सुदंर दिसत आहे.

Madhura Joshi | Instagram

मधुराचं स्मितहास्य चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे.

Madhura Joshi | Instagram

मधुराचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Madhura Joshi | Instagram

NEXT:Pooja Hegde| गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा! पूजा हटके अंदाजात