ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मनोरंजनविश्वात आपल्या मराठमोळ्या अंदाजाने भूरळ घालणाऱ्या अभिनेत्रीपैंकी एक म्हणजे मधुरा जोशी
मधुराच्या वैयक्तिक लाईफमध्ये तिचंं लग्न झालं आहे आणि तिचा पती देखील अभिनेता आहे.
गुरू दिवेकर असं तिच्या पतीचे नाव आहे.
गुरू सध्या ठिपक्याची रांगोळी या मालिकेत आहे.
मधुरा आणि गुरू याचं प्रेमविवाह झाला आहे.
सोशल मीडियावर मराठमोळ्या अंदाजात ही जोडी कायमच लक्ष वेधून घेत असते.
मधुरा आणि गुरू सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात.