Manasvi Choudhary
मंनोरजन आणि क्रिकेट या क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या अफेअरच्या चर्चा कायमच सुरू असतात.
अशातच आता प्रसिद्ध क्रिकेटर लोकप्रिय होस्ट गौरव कपूरच्या रिलेशनशीपची चर्चा रंगली आहे.गौरव कपूर नेमका कोणाच्या प्रेमात पडलाय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
यातच अभिनेत्री कृतिका कामराने सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.कृतिकाने क्यूट अंदाजात गौरव कपूर सोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने ब्रेकफास्ट विथ... असं म्हटलं आहे. गौरव कपूरचा ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन हा शो लोकप्रिय आहे.
माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून कृतिका आणि गौरव एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे.