Kriti Kharbanda : तेरे चेहरे में वो जादू है... क्रितीला पाहून हेच गाणं गुणगुणाल

Chandrakant Jagtap

क्रितीने बॉलिवडमध्येच नाही तर साउथ इंडस्ट्रीत देखील काम केले आहे.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

क्रितीने आतापर्यंत 25 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Instagram@Kriti Kharbanda

'शादी में जरूर आना' हा तिचा ऑल टाइम हिट चित्रपट आहे.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

व्हाईट बॉडिकॉन ड्रेसमध्ये क्रितीने प्लॉन्ट केली तिची फिगर

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

क्रिती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

क्रितीच्या सिंपल आणि सोज्वळ लूकचे लाखो चाहते आहेत.

क्रिती 'फुक्रे'फेम अभिनेता पुलकित सम्राटसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

अनेकदा तिने तिचे बोल्ड फोटोज शेअर केले आहेत.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

NEXT : : जया किशोरीच्या नितळं सौंदर्यापुढे पाणी भरतील बॉलिवूड अभिनेत्री

Famous storyteller Jaya Kishori | Instagram@Jaya Kishori