Pink Ethnic Look : 'या' बार्बीडॉलला ओळखलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर

Khushi Kapoor | Instagram

सोशल मीडियावर

खुशी कपूर अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते

Khushi Kapoor | Instagram

बोल्ड

खुशी कपूरने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये खुशी केवळ सुंदर दिसत नाहीये तर बोल्ड दिसत आहे.

Khushi Kapoor | Instagram

स्टाईल

खुशी कपूर डिपनेक पिंक साडी परिधान केली आहे ज्यात ती हॉट दिसते आहे.

Khushi Kapoor | Instagram

आकर्षित

खुशीचा नवा लूक साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतो आहे.

Khushi Kapoor | Instagram

लूक

खुशीच्या नव्या लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Khushi Kapoor | Instagram

चाहतावर्ग

खुशीचा सोशल मीडियावर मिलीयनच्या घरात चाहतावर्ग आहे.

Khushi Kapoor | Instagram

NEXT: Gautami Patil: पाहावं फुलाला की तुला, कळत नाही मनाला...

येथे क्लिक करा....