Katrina Kaif सारख्या दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं केलंय मार्केट जाम!

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री एमी एला लोकप्रिय डान्सर आहे.

Amy Aela | Instagram

सोशल मीडियावर एमी तिच्या बोल्डनेसने चर्चेत आहे.

Amy Aela | Instagram

एमी एला मूळची ऑस्ट्रेलियन- इंडोची आहे.

Amy Aela | Instagram

सोशल मीडियावर एमी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Amy Aela | Instagram

इन्स्टाग्रामवर एमी एलाची मिलियनमध्ये फॅनफॉलोविंग आहे

Amy Aela | Instagram

बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्रीची ब्युटी कॅटरिना कॅफशी जुळते आहे.

Amy Aela | Instagram

सोशल मीडियावर एमी एलाचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

Amy Aela | Instagram

एमी एलाची ब्युटी चाहत्यांच्या पंंसतीस उतरत आहे.

Amy Aela | Instagram

NEXT:दयाबेन ते गोपी.. मालिकेत 'अडाणी' सुना पण खऱ्या आयुष्यात सुशिक्षित.. एकीने तर केलंय चक्क MBA