Shivani Tichkule
करिश्माने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये करिश्माचा स्टयलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
या आउटफिटमध्ये तिने एकाहून एक हॉट पोझ दिल्या आहेत.
अभिनेत्री करिश्मा तन्ना हॉटनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते.
करिश्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
करिश्माच्या सौंदर्यासह तिची फिटनेस आणि स्टाइलचेही लाखो चाहते आहेत.
करिश्मा नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
करिश्माचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.