Karishma Tanna: करिश्मा तन्नाने साडीमध्ये दिल्या किलर पोज

Shivani Tichkule

करिश्मा तन्ना

करिश्मा तन्ना एक अभिनेत्री, मॉडेल आणि अँकर आहे.

Karishma Tanna Photos | Instagram

चित्रपट

करिश्माने हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल आहे.

Karishma Tanna Wedding Look | Instagram

क्यूंकी सास भी कभी बहू

करिश्माने 2001 मध्ये क्यूंकी सास भी कभी बहू थी या प्रसिद्ध मालिकेमधून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले.

Karishma Tanna Saree Look | Instagram

नवीन फोटो

करिश्माने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Karishma Tanna Style | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये करिश्माने सुंदर साडी परिधान केली आहे.

Karishma Tanna Fashion | Instagram

खतरों के खिलाडी

2020 मध्ये खतरों के खिलाडीच्या 10 व्या या सीजनची विजेती ठरली होती.

Karishma Tanna Birthday | Instagram

स्टायलिश लूक

करिश्मा तन्ना कोणत्याही लूकमध्ये स्टायलिश, बोल्ड आणि सुंदर दिसते.

Karishma Tanna Wiki | Instagram

प्रेक्षाच्या मनात वेगळं स्थान

अभिनयाच्या जोरावर करिश्माने प्रेक्षाच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

Karishma Tanna Family | Instagram

Next: मौसम है बड़ा कातिल, खो जाए न कही आवारा दिल

येथे क्लिक करा