ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री काजोल आजही तितकीच लोकप्रिय आहे.
आजही काजोलच्या चाहत्यांची कमी नाही
सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते.
काजोल ही नेहमीच तिच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखली गेली आहे.तिला एखादी गोष्ट पटली नाही तर ती त्यावर सडेतोडपणे बोलताना दिसली आहे.
त्यानंतर काजोल देवगण सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागली
सध्या काजोल देवगण तिच्या आगामी वेबसिरीज द ट्रायल चे प्रमोशन करत आहे
या मालिकेत काजोल एका दमदार वकिलेच्या भूमिकेत आहे.