Jui Gadkari: जुई गडकरीच्या नथीचा नखरा पाहिलात का?

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री जुई गडकरी मराठी टेलिव्हिजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Jui Gadkari | Instagram

मालिका

ठरलं तर मग या मालिकेतून जुई प्रेक्षकांची मने जिंकतेय

Jui Gadkari | Instagram

मराठमोळा लूक

जुईने मंगळागौरनिमित्त खास मराठमोळा लूक केला आहे

Jui Gadkari | Instagram

सौंदर्य

जांभळी साडी, हिरव्या बांगड्या आणि कपाळी कुंकू अस्सल मराठी बाणा सौंदर्य खुललं आहे

Jui Gadkari | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर जुईचे फोटो सध्या साऱ्याचेच लक्ष वेधून घेत आहे.

Jui Gadkari | Instagram

मालिका

बाजीराव मस्तानी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुझवीण सख्या रे, पुढचं पाऊल यासारंख्या मालिकेत जुईने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Jui Gadkari | Instagram

ट्रेडिंग अभिनेत्री

अभिनेत्री जुई गडकरी सध्या चर्चेतली अभिनेत्री आहे.

Jui Gadkari | Instagram

NEXT: Pooja Hegde: एकदम झक्कास, पूजाचा पोपटी रंगाच्या साडीतला मनमोहक अंदाज!

Pooja Hegde | Instagram
येथे क्लिक करा....