Jannat Rahmani: पिवळी साडी हातात गजरा; जन्नतला पाहून भल्याभल्यांच्या खिळल्या नजरा

Ruchika Jadhav

सक्रिय

जन्नत सतत सोशल मीडियावर सक्रिय असते.

Jannat Rahmani | Instagram

सोशल मीडिया

नुकतेच तिने आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Jannat Rahmani | Instagram

जबरदस्त फोटोशूट

पिवळ्या साडीवर तिने जबरदस्त फोटोशूट केलं आहे.

Jannat Rahmani | Instagram

चर्चा

जन्नतच्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

Jannat Rahmani | Instagram

सोशल मीडिया

जन्नत कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

Jannat Rahmani | Instagram

हटले लूक

तिला अतरंगी आणि हटले लूक करायला फार आवडतात.

Jannat Rahmani | Instagram

गुलाबी फुलं

केसात गुलाबी फुलं माळलेला तिचा हा लूक भलताच व्हायरल झाला होता.

Jannat Rahmani | Instagram

जन्नत

जन्नत लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकरणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Jannat Rahmani | Instagram

Titeekshaa Tawde: केसांची बट तुझ्या सखे; फुलवी सौंदर्य तुझे

Titeekshaa Tawde | Saam TV
येथे क्लिक करा.