Shivani Tichkule
इशिता दत्त नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये इशिताने लाल रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोला इशिताने Merry Christmas असे कॅप्शन दिले आहे.
बोल्ड अवतारमुळे इशिता कायम चर्चेत असते.
इशिताच्या मनमोहक सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.
इशिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
अभिनेत्री इशिता दत्तानं अजय देवगनच्या ‘दृष्ट्यम’ या चित्रपटातून प्रेक्षकाची मन जिंकली आहेत.
सोशल मीडियावर इशिताचा मोठा चाहता वर्ग आहे.