Satish Daud
बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता कायमच चर्चेत असते
इशिता दत्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
इशिता ही बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताची छोटी बहिण आहे.
आपल्या अभिनयाने इशिताने सर्वांनाच हैराण करून सोडलं आहे.
इशिता दृश्यम १ आणि दृश्यम २ चित्रपटातून चांगलीच चर्चेत आली.
दृश्यममधील अभिनयाने इशिताला बॉलिवूडमध्ये चांगलीच ओळख मिळाली.
नुकतेच इशिताने आपल्या सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये इशिताचा कातिल लूक बघायला मिळत आहे.