Gangappa Pujari
टीव्ही अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ही कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते.
ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून हिना खान हिला खरी ओळख मिळाली.
विशेष म्हणजे हिना खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते.
ऐ रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमधून रामराम घेतल्यानंतर हिना खान बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात दाखल झाली होती.
तसेच हिना खान ही वेब सीरिजच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली.
हिना सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.
आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते.
सध्या तिच्या नवीन स्टाईलिश लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.