Hina Khan: हिना खानची ब्लॅक ब्यूटी! फोटोंनी उडवली चाहत्यांची झोप...

Gangappa Pujari

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या हिना खानने पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Hina Khan | Saamtv

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत हिनाचे नाव आवर्जुन घेतलं जातं.

Hina Khan | Saamtv

हिना तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Hina Khan | Saamtv

हिनाचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Hina Khan | Saamtv

अलिकडेच तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Hina Khan | Saamtv

फोटोंमध्ये हिनाचा ब्लॅक ड्रेसमध्ये कडक लूक पाहायला मिळत आहे.

Hina Khan | Saamtv

या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Hina Khan | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Hina Khan | Saamtv

हिनाने बिगबॉसमध्येही चांगलाच धुमाकूळ घातला होता.

Hina Khan | Saamtv

NEXT: अनुपमाचा कडक लूक! पाहा फोटो

Anupama Parameshwran | Saamtv