साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री हिना खान टिव्ही इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.
हिना खान तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
फोटोतील हिनाचा स्टेटमेंट ब्लाउज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
मेकअप आणि हेअरस्टाईलने हिनाने तिचा ग्लॉसी लूक पूर्ण केला आहे.
हिनाचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चाहत्यांना हिनाची हटके स्टाईल आवडली आहे.